भारत, फेब्रुवारी 21 -- Israel serial bomb blasts : इस्रायल साखळी बॉम्बस्फोटांनी हादरला आहे. मध्यवर्ती भागात एकापाठोपाठ एक अनेक बसस्फोट ांच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी हा संभाव्य दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अन्य दोन बसमध्ये अतिरिक्त स्फोटके सापडली आहेत. प्रशासनाने जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
प्राथमिक अहवालानुसार हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता आहे. या बाबत पोलिसांनी एक निवेदन प्रसिद्ध केले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बट्ट्याममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बसस्फोट झाल्याच्या घटना घडल्या. हमासने गाझामधून चार इस्रायली बंधकांचे मृतदेह परत केले तेव्हा ही घटना घडली.
या बस स्फोटांमुळे २००० च्या दशकातील पॅलेस्टिनी उठावाच्या आठवणी ताज्या झाल्या. अलीकडच्या काळ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.