Mumbai, जानेवारी 26 -- Australia Open 2025 Final : इटलीच्या यानिक सिनर याने ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ चे विजेतेपद पटकावले आहे. ऑस्ट्रेलियन ओपनची पुरुष गटातील फायनल जगातील नंबर वन खेळाडू यानिक सिनर आणि जागतिक नंबर दोन खेळाडू जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांच्यात खेळला गेला. यामध्ये यानिक सिनरने बाजी मारली.

यासह तीन ग्रँड स्लॅम जिंकणारा यानिक सिनर हा पहिला इटालियन खेळाडू ठरला.

पीआर श्रीजेशसारखं कुणीच नाही, १८ वर्षे भारताची भिंत बनून राहिला, ध्यानचंद यांच्यानंतर पद्मभुषण मिळणारा दुसराच हॉकीपटू

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सिनर याला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागले. पण याचा त्याच्या खेळावर कोणताही परिणाम दिसला नाही. उलट त्याला सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावण्यात यश आले.

या सामन्यात यानिक सिनरने अलेक्झा...