Delhi, एप्रिल 8 -- LPG Price 8 April 2025 : केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका दिला आहे. आजपासून घरगुती एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) सिलिंडरच्या किमती ५० रूपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. दिल्लीत आजपासून १४.२ किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर ८०३ रुपयांऐवजी ८५३ रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईत एलपीजी सिलिंडरची किंमत ८०२.५० रुपयांऐवजी ८५२.५० रुपये झाली आहे. चेन्नईत ८१८.५० रुपयांऐवजी ८५८.५० रुपयांना घरगुती सिलेंडर मिळणार आहे.
घरगुती गॅस सिलिंडर म्हणजेच १४ किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १ ऑगस्ट २०२४ रोजी बदल करण्यात आला होता, त्यानंतर ७ एप्रिल रोजी ही वाढ जाहीर करण्यात आली आणि नवे दर आजपासून लागू झाले आहेत.
इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून लखनौमध्ये एलपीजीसिलिंडरची किंमत ८९०.५० रुपये प्रति सिलिंडर झाली आहे. तर पाटण्यात ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.