भारत, एप्रिल 1 -- सरकारी क्षेत्रातील पंजाब अँड सिंध बँकेचे समभाग मंगळवारी, १ एप्रिल रोजी २० टक्क्यांनी घसरले, तर युको बँकेचे शेअर्सही जवळपास ७ टक्क्यांनी घसरले. पंजाब अँड सिंध बँकेने शुक्रवारी क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (क्यूआयपी) अंतर्गत १,२१९ कोटी रुपये उभे केले होते. यातील बहुतांश शेअर्स एलआयसी आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्सला देण्यात आले होते. त्याचप्रमाणे युको बँकेनेही आपला क्यूआयपी पूर्ण केला असून बहुतांश शेअर्स एलआयसी आणि एसबीआयसमर्थित फंडांना देण्यात आले आहेत. सीएनबीसी-टीव्ही 18 च्या रिपोर्टनुसार, या पीएसयू बँकांनी क्यूआयपीद्वारे उभारलेल्या 6,000 कोटी रुपयांपैकी 25% योगदान एलआयसीने दिले आहे.
सेबीचे अध्यक्ष तुहिन कांत पांडे म्हणाले की, काही पीएसयू कंपन्यांना मिनिमम पब्लिक शेअरहोल्डिंग (एमपीएस) नियम पूर्ण करणे कठीण होईल. पंजाब ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.