Mumbai, फेब्रुवारी 5 -- Share Market News : कर्जात बुडालेल्या महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) चे शेअर्स आज तब्बल २० टक्क्यांपर्यंत उसळले आहेत. मंगळवार ४७.६४ रुपयांवर बंद झालेला हा शेअर आज थेट ५७.१६ रुपयांवर पोहोचला. केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळं शेअरमध्ये ही तेजी आली आहे.
'सीएनबीसी आवाज'नं दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारनं कंपनीच्या १६,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या मुद्रीकरणाला (Asset Monetisation) मंजुरी दिली आहे. त्यामुळं कर्जाची परतफेड आणि ऑपरेशनल पुनर्रचनेचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये सर्व सरकारी माध्यमिक शाळा आणि आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी नवीन योजनेची घोषणा केली. त्याचा ही परिणाम शेअरवर झाला आहे.
अवघ्या दोन दि...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.