Pune, फेब्रुवारी 5 -- Shirish Maharaj More Dies : संत तुकाराम यांचे ११ वंशज व प्रसिद्ध व्याख्याते हभप शिरीष महाराज मोरे यांनी टोकच पाऊल उचलत जिवन संपवलं आहे. या घटनेमुळे देहू गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं अशी प्राथमिक माहिती आहे. त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला.
संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आज त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन जिवन संपवलं आहे. प्रसिद्ध कीर्तनकार आणि शिवव्याख्याते म्हणून मोरे यांची ओळख होती. वयाच्या ३० व्या वर्षी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले शिरीष मोर यांनी मंगळवारी रात्री जेवण केले. यानंतर ते त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी गेले. त्यांनी नेहमी प्रमाणे सकाळी खोलीचे दार उघडले नाही. यामुळे घरच्यांनी दरवाजा वाजवला. मात्र, यातून काहीही प्रतिसाद आला नाह...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.