Beed, फेब्रुवारी 11 -- Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. या हत्येप्रकरणी आतापर्यंत अनेक जणांना अटक केली आहे. या प्रकरणी आता आरोपींचा एक व्हिडिओ समोर आला आहे. संतोष देशमुख यांची हत्या करून आरोपी पळतांना दिसत आहे. त्यांनी त्यांची स्कॉर्पिओ सोडून पळत असल्याचं सिसिटीव्ही व्हायरल झाला आहे. ६ आरोपी त्यांची स्कॉर्पिओ ही धाराशिवच्या वाशीमध्ये सोडून पळत असल्याचं सिसिटीव्हीत कैद झालं आहे. हे फुटेज पोलिसांसाठी महत्वाचं ठरणार आहे.
९ डिसेंबर २०२४ रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते. आरोपींनी संतोष देशमुख यांची हत्या करून देशमुख यांचा मृतदेह केज परिसरातील शिवारात फेकून दिला होता. यानंतर ६ आ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.