श्योपुर, फेब्रुवारी 15 -- सध्याच्या धकाधकीच्या जीवनात हृदयविकाराच्या घटनांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तरुण वयातील लोकांचा हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण घोड्यावर बसूनआल्याचे पाहायला मिळत आहे. अचानक त्याला चक्कर येते आणि तो खाली कोसळतो. या व्हिडिओमधीलतरुणाचे हृदयविकाराच्या झटक्यानेजागीचनिधन झाल्याचे म्हटले जात आहे. हा व्हायरल व्हिडीओ मध्यप्रदेशमधील श्योपूर येथील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. लग्न समारंभ सुरू असतानाच घोड्यावर स्वार झालेल्या नवरदेवाचा अचानक मृत्यू झाला. यानंतर लग्नाच्या आनंदाचे रूपांतर शोककळेत झाले. आनंदात नाचणाऱ्या वधू-वरांचे कुटुंबीय रडण्याच्या अवस्थेत आहेत.

चर्च...