भारत, फेब्रुवारी 23 -- लसणाच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकरी मालामाल झाले आहेत.लसणाचे भाव गगनाला भिडल्यामुळे शेतातून लसूण चोरीच्या घटना वाढल्या आहेत.उज्जैन (Ujjain) मधील कलालिया गावात लसणाची चोरी झाल्यानंतर मंगरोलागावातील शेतकरीही लसूण चोरीच्या भीतीपोटीबंदूकघेऊन शेताची राखण करत आहेत. शेतकऱ्यांनी शेतातCCTVकॅमेरेही लावले आहेत. त्यामुळे २४ तास पिकावर नजर ठेवली जात आहे.

काही दिवसापूर्वी उज्जैनमधीलखाचरोदतालुक्यातीलकलालियागावात राहणाऱ्या संजय शाहयांच्या शेतातून लसणाची चोरी झाली होती.संजय शाह सकाळीजेव्हा शेतात गेले तेव्हा त्यांना दिसले की, शेतातीर सर्व लसूण चोरी झाला आहे. त्याचबरोबर अन्य शेतांतूनही लसणाची चोरी झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

चोरीच्या भीतीनेउज्जैनमधीलमंगरोलागावातील शेतकरीजीवन सिंहआणिभरत सिंहयांनी शेतात सीसीटीव्ही लावले आहेत. शेताच...