Mumbai, फेब्रुवारी 3 -- Mahendra Gaikwad Shivraj Rakshe : महाराष्ट्र केसरी २०२५ मध्ये पंचांना मारहाण करणे पैलवान शिवराज राक्षे याला चांगलेच महागात पडले आहे. त्याला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. सोबतच पैलवान महेंद्र गायकवाड याच्यावरही तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. महेंद्र गायकवाड यानेही महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात पंचांशी हुज्जत घातली होती. या दोन्ही पैलवानांना ३ वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने घेतला आहे.

कुस्तीगीर परिषदेच्या या निर्णयामुळे दोन्ही पैलवानांना कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेता येणार नाही. अशी माहिती राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम यांनी ही माहिती दिली.

Maharahstra Kesari Shivraj Rakshe : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा राडा!पैलवान शिवराज राक्षे याची...