Mumbai, फेब्रुवारी 2 -- Sanjay Raut on Eknath shinde : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून सरकारवर गंभीर टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद असून सरकारकडे मोठे बहुमत असतांना देखील राज्यात अस्थितरटा आहे असा दावा त्यांनी केला आहे. या बाबत शिंदे गटाच्या एका आमदाराने त्यांना माहिती दिली असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. शिंदे हे स्वत:ला अपमानित झाल्याचं समजत असून ते या दु:खातून बाहेर पडायला तयार नाहीत. दोघांमध्ये फारसे चांगले संबंध राहिले नाहीत असे राऊत यांनी म्हटलं आहे. तर त्यांनी अजित पवार यांना हुशार म्हटलं आहे. त्यांना काहीच हवं नसल्यानं त्यांनी ईडीच्या चौकशी पासून स्वत:ला सुरक्षित ठेवलं असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात भाजप व त्यांच्या मित्र...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.