Bjhar, फेब्रुवारी 12 -- UniqueMarriageinValentineWeek : बिहारच्या जमुई जिल्ह्य़ात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका विवाहित महिलेने कर्ज वसुलीस आलेल्या बँक कर्मचाऱ्यासोबत घरातून पळून जाऊन लग्न केले. बँक कर्मचारी कर्ज वसुलीसाठी महिलेच्या घरी येत-जात होता. दरम्यान दोघांची नजरानजर झाली व एकमेकांच्या प्रेमात पडले. मागील पाच महिन्यापासून दोघे लपून छपून भेटत होते. दोघांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल झाला आहे.

सांगितले जात आहे की, ११ फेब्रुवारी रोजी विवाहितेने पतीला सोडून बँककर्मचाऱ्यासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरजमुई नगर परिषदेच्यात्रिपुरार सिंह नदी घाटावरीलबाबा भूतेश्वर नाथ मंदिरात दोघांना एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालून एकत्र जगण्या-मरण्याच्या शपथा खाल्ल्या.

ही घटना मंगळवार (११फेब्रुवारी) रोजी घडली आहे. बाबा भूतेश्...