Mumbai, मे 16 -- Safety Rule For Water Park or Swimming Pool: उन्हाळ्यात वॉटर पार्क आणि स्विमिंग पूल ही सर्वात चिल करणारे ठिकाणे बनतात. जिथे लोक मुलं आणि कुटुंबासोबत मौजमजा करायला नक्कीच जातात. पण काही लोकांसाठी ही मजा शिक्षा ठरते. कारण त्यांना काही सुरक्षा नियमांची माहिती नसते. जर तुम्ही पाणी असलेल्या ठिकाणी उन्हाळ्याचा आनंद लुटणार असाल आणि पोहायला येत नसेल तर हा नियम बुडण्यापासून वाचण्यास मदत करेल. त्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

पूल किंवा वॉटर पार्कमध्ये जाणाऱ्या सर्व लोकांना पोहणे येत नाही. अशावेळी बुडू नये म्हणून सुरक्षेच्या काही नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरून तुमच्यासोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये.

वॉटर पार्क किंवा स्विमिंग पूलमध्ये जात असाल तर जवळ उपस्थित असलेल्या इन्स्ट्रक्टरच्या सूचनांचे अवश्य पालन करा....