Mumbai, फेब्रुवारी 6 -- Pariksha Pe Charcha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा' या वार्षिक कार्यक्रमात यंदा अभिनेत्री दीपिका पदुकोण, सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यासह सिनेमा, क्रीडा, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होण्याची शक्यता आहे. पाहुण्यांच्या यादीत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचाही समावेश आहे. त्यामुळं हा कार्यक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाची तयारी सध्या सुरू आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संपर्क साधण्यात आला आहे.

दीपिका पादुकोन - अभिनेत्री

विक्रांत मेस्सी - अभिनेता

भूमी पेडणेकर - अभिनेत्री

राधिका गुप्ता - शेअर बाजार तज्ञ

एमसी मेरी कोम - वेटलिफ्टिंग चॅम्पियन

जग्गी वासुदेव - अध्यात्मिक मार्गदर्शक व ईशा फाऊंडेशनच...