भारत, जून 25 -- २०१९ मध्ये बालाकोट एअर स्ट्राईकदरम्यान भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पकडणाऱ्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तान तालिबानने केलेल्या हल्ल्यात मेजर मोईज अब्बास शाह शहीद झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात आणखी एका जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराने दिली आहे. विशेष म्हणजे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण राहिले आहेत.
विंग कमांडर वर्धमान यांना पकडल्यानंतर मेजर शाह प्रकाश झोतात आले होते. टीटीपी अर्थात तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात मेजर शहा शहीद झाले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "२४ जून २०२५ रोजी सुरक्षा दलांनी दक्षिण वझिरीस्तान जिल्ह्यातील सनौघा भागात एक ऑप...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.