US, फेब्रुवारी 2 -- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दररोज चर्चेत असतात. निवडणुकीदरम्यान स्टॉर्मी डॅनियल्स या अॅडल्ट स्टारने त्याच्यावर सेक्ससाठी पैसे दिल्याचा आरोप केला होता. तेव्हा ट्रम्प यांच्यावर बरीच टीका झाली होती. आता आणखी एक अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल पामेला अँडरसनने ट्रम्प यांच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

बेवॉचची (Baywatch) माजी स्टार पामेला अँडरसन नुकतीच जिमी किमेल लाईव्ह (Jimmy Kimmel Live) शोमध्ये दिसली, जिथे तिने ट्रम्प यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबद्दल मोठा दावा केला. ट्रम्प यांच्या पार्टीत आमंत्रित करण्यासाठी पैसे देण्यात आल्याचे तिने सांगितले. प्लेमेट म्हणून त्याच्याकडे रोज एक ठराविक दर असायचा.

लोकप्रतिनिधी असावा तर असा.! मतदारसंघातील मुलीवर बलात्काराच्या घटनेवर बोलताना ढसाढसा रडला अयोध्येचा खासदार

फेब्र...