Mumbai, एप्रिल 19 -- टीम इंडियाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी अनया बांगर हिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. अनयाने सांगितले की, वरिष्ठ क्रिकेटपटूने तिला अश्लील फोटो पाठवले. अनया क्रिकेट खेळायची. सर्वांसमोर तिला शिवीगाळही करण्यात आली. लिंगबदल केल्यानंतर ती ट्रान्सवुमन बनली. हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी (एचआरटी) पूर्वी तिचे नाव आर्यन होते. लिंग बदलल्यानंतर तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे.

आर्यनच्या रुपात खेळताना तिला आपली खरी लिंग ओळख लपवण्याचे भावनिक ओझे अनयावर होते. गुंतागुंत टाळण्यासाठी तिला आपली ओळख लपवावी लागली. यशस्वी जयस्वाल, सरफराज खान आणि त्याचा भाऊ मुशीर खान यांच्यासह अनेक नामवंत खेळाडूंसोबत तिने क्रिकेट खेळले आहे.

अनायाने लल्लनटॉपला म्हणाली काही क्रिकेटपटू असे होते जे उच्च स्तरावर खेळले आहेत. त्यांनी ति...