भारत, फेब्रुवारी 10 -- Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत. त्यात आज आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याच्या मुख्यमत्र्यांनी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर पोहोचले आहेत. दोघांची भेट झाली असून नेमकी त्यांच्यात काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील निवडणुकीवर भाष्य केलं होतं. यात त्यांनी निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यात मुख्यमंत्री व राज ठाकरे यांची भेट झाल्याने पुन्हा राजकीय चर्चांना उद्या आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर दाखल झाले आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमा...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.