Beed, फेब्रुवारी 3 -- मस्साजोगचे सरपंचसंतोष देशमुख हत्या प्रकरणामुळेअडचणीतसापडलेले मंत्रीधनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.धनंजय मुंडे हेबीडचेपालकमंत्री असताना७३ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. याप्रकरणाची गंभीर दखल घेत अजित पवारयांनीधनंजय मुंडे यांची चौकशी करण्यासाठी समिती नेमली असून मुंडेंवरीलआरोपांची चौकशी समितीकडून करण्यात येणारआहे व याचा अहवाल अजित पवारांना (Ajit pawar) सादर केला जाईल. यामुळे धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.

संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच आता बीड जिल्हा नियेाजन समितीच्या निधी वाटपात दुजाभाव झाल्याचा आरोप धनंजय मुंडेंवर करण्यात आला आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांची चौकशीचे आदेश अजित ...