UP, फेब्रुवारी 11 -- धर्म परिवर्तन करून वसीम रिझवीचे जितेंद्र नारायण त्यागी बनलेले शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्षांनी आता मुस्लिमांना घरवापसी करण्याचे खुले आवाहन केले आहे. इतकंच नाही तर इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्या मुस्लिमांना दरमहा तीन हजार रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. मंगळवारी त्यांनी महाकुंभात पोहोचून संगमस्नान केले. इस्लाम धर्मातून सनातन धर्म स्वीकारणाऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये दिले जातील आणि त्यांना व्यवसाय करण्यासाठी ही मदत केली जाईल, असे ते म्हणाले.

Mahakumbh Traffic Jam Video : प्रयागराजमध्ये उसळला जनसागर, येण्या-जाण्याचे सर्व मार्ग बंद, वाहतूक कोंडीने भाविकांचे हाल

जितेंद्र नारायण त्यागी यांनी सांगितले की, आज संगम स्नान केल्यानंतर त्यांना खूप आनंद होत आहे. मी या पवित्र भूमीवरील देशभरातील मुस्लिमांना विनंती करतो की, ...