Delhi, फेब्रुवारी 2 -- ऑस्ट्रेलियात आई-वडिलांना मुलीवर अत्याचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांना नेहमी तिला सडपातळ ठेवायचे होते. आपली मुलगी कधीही मोठी होऊ नये, अशी ही त्यांची इच्छा होती. तिला नेहमी लहान मुलीसारखं बघायचं होतं. त्यासाठी तिच्या आई-वडिलांनी तिचे खाणे-पिणे खूपच कमी केले. तिचा आहारही अतिशय काटेकोर ठेवण्यात आला होता. दोषी आढळलेले दाम्पत्य पर्थ शहरातील आहे. आपल्या मुलीला पुरेसे पोषण देण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. मुलगी १६ वर्षांची झाली तरी तिचे वजन फक्त २७ किलो होते.

वाढदिवसाच्या पार्टीत बोलावून मला.. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत आणखी एका प्लेबॉय मॉडेलचा खळबळजनक दावा

रिपोर्टनुसार, पुरेसे अन्न न मिळाल्याने मुलगी खूप पातळ झाली होती. एके दिवशी ती आजारी पडली आणि तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं. तिची ...