New delhi, फेब्रुवारी 4 -- Science News in Marathi :जगात अनेकपुरुष सेक्सच्या समस्येने ग्रस्त आहेत. पुरुषांना एकदा सेक्स केल्यानंतर दुसऱ्यांना तयार होण्यासाठी वेळ लागतो. य़ाला'रीफ्रॅक्टरी पीरियड' म्हणतात.या तुलनेत महिला अधिक काळ ऑर्गेज्मचा अनुभव घेऊ शकतात. प्रत्येक पशूला स्पर्म कोशिका रिलीज करणे हे ताकद व वेळेवर अवलंबून असते. प्रजननाची ही प्रक्रिया त्यांच्या जीवनात भोजन आणि पाण्याइतकीच महत्वाचीच आहे. सजीवांमध्ये स्पर्म निर्मितीची मर्यादा काय आहे? हे जाणून घेण्यासाठीजपानी वैज्ञानिकांनी तेथे विपुल प्रमाणात आढळणाऱ्या मेडाका माशांवर (Oryzias latipes) रिसर्च केला. त्यावेळी समोर आले की, हा आकाराने छोटा मासा एका दिवसात सरासरी १९ वेळा सेक्स करू शकतो. हा रिसर्चRoyal SocietyOpen Science जर्नलमध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

अधिकांश मासे प्रजननासाठी ब...