Pune, मे 29 -- Connection Between Myopia and Mobile Gaming: मायोपिया किंवा जवळचं पाहाता न येणं म्हणजेच लोकांना फार लांबचं दिसत नाही. त्यांना स्पष्ट दिसण्यासाठी मायनस नंबरच्या चष्म्याची गरज असते. मायोपिया कोणत्याही वयात उद्भवू शकतो. मायोपिया आणि मोबाईल गेम यांच्यात एक प्रकारचे छुपे कनेक्शन आहे. पिंपरी चिंचवड येथील डॉ अग्रवालस् डोळ्यांचे हॉस्पिटलच्या सल्लागार नेत्ररोग तज्ञ डॉ. सोनल ईरोले यांनी या बाबत सविस्तर माहिती दिली.

मायोपियाची कारण पुढीलप्रमाणे असू शकतात -

* बुबुळ विस्तारलेलं असणं

* अनुवंशिक

* खूप जवळून काम करावं लागणं इत्यादी

याआधी म्हणजे, १५ ते २० वर्षांपूर्वी शाळेत ४० मुलांच्या वर्गात एका किंवा दुसऱ्या मुलाला चष्मा असायचा, मात्र आता हे प्रमाण वाढत आहे. आता किमान ८ ते १० जणांना चष्मा असतो आणि ते ही लहान वयात.

काम खूप जवळून करा...