Sonipath, जानेवारी 24 -- FIR Against Shreyas Talpade: बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील रहिवासी विपुल अंतिल यांनी मुरथल पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. इंदूर (मध्य प्रदेश) येथे नोंदणीकृत ह्युमन वेल्फेअर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीशी संबंधित ५० लाखांहून अधिक लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन पळून गेल्याचा दावा विपुल अंतिल यांनी केला आहे. श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांनी या कंपनीचे प्रमोशन केल्याचेही विपुलने सांगितले. तर सोनू सूद कंपनीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

वसई बीचवर २० वर्षीय तरुणीवर बलात्कार! प्रायव्हेट पार्टमध्ये आढळलले ब्लेड आणि दगड, आरोपींनी गाठला क्रूरतेचा कळस

विपुल अंतिल यांनी दिलेल्...