New delhi, एप्रिल 2 -- जर्मनीतील रोस्टॉक शहरात पोलिसांसमोर एक विचित्र प्रकार घडला. येथे एका व्यक्तीने जंगलात अर्धवट जळालेल्या महिलेचा मृतदेह असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पथकाने तात्काळ तपासाला सुरुवात केली. या खून प्रकरणासाठी हायप्रोफाईल पथके तयार करण्यात आली होती, त्यात ड्रोन आणि श्वान पथकातून फॉरेन्सिक अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. पाच तास जंगलात शोध घेऊन मृतदेहाची तपासणी केल्यानंतर अखेर त्यांच्या लक्षात आले की, त्यांनी पाच तास सोडवलेले प्रकरण ही केवळ एक विचित्र सेक्स डॉल होती.

रोस्टॉक शहरातील जंगलात शनिवारी रात्री आठच्या सुमारास एका व्यक्तीने आपल्या कुत्र्याला फिरवल्याची घटना घडली. त्याला एक मृतदेह दिसला आणि तो घाबरला. त्यानंतर तो थेट पोलिसांकडे जातो.

सुरुवातीला हा खुनाचा प्रकार असू शकतो, असे गृहीत धरून पोलिसांनी वेगा...