Mumbai, जानेवारी 27 -- MnsAggressiveOver Marathi : मराठीच्यामुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसत आहे.डिस्नेप्लसहॉटस्टारच्याॲपवरक्रिकेटचे समालोचनअन्य प्रादेशिक भाषांतउपलब्ध आहे, मात्र मराठीत नसल्याने मनसे कार्यकर्त्यांनीथेट कंपनीचं कार्यालय गाठून निषेध नोंदवला. यावेळीमनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, संतोष धुरीतसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.
मराठी समालोचनाच्या मुद्यावरुनमनसेचेपदाधिकारी आज थेट हॉटस्टारच्या लोअर परळ येथील कार्यालयात धडकले. मनसे नेते अमेय खोपकर यांनीकार्यालयात येऊनअधिकाऱ्यांना हॉटस्टारवर मराठी समालोचन का नाही? हा जाब त्यांनीसबंधित अधिकाऱ्यांना विचारला. पोलीस देखील कार्यालयात उपस्थित आहेत.
हॉट स्टारकंपनीचे वरिष्ठ अधिकारी भेट देत नसल...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.