भारत, मार्च 17 -- केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 'पीएम गतिशक्ती' अंतर्गत 'नेटवर्क प्लॅनिंग गटा'च्या '८९व्या' बैठकीत राज्यातील बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार व कार्यक्षमता सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला.सरकारच्या नव्या प्रोजेक्टमुळे बदलापूर ते कर्जतपर्यंतच्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत.मुंबई - पुणे - सोलापूर - वाडी - चेन्नई कॉरिडॉरवरील वाढतं स्थलांतर आणि माल वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी ३२.४६० किमी लांबीच्या ब्राउनफिल्ड रेल्वे प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाअंतर्गत बदलापूर ते कर्जत मार्गावर तिसरी आणि चौथी लाईन सुरू करण्यात येणार आहे.
३२.४६०क...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.