New Delhi, फेब्रुवारी 1 -- केंद्रीय अर्थसंकल्पाकडं डोळे लावून बसलेल्या देशातील कोट्यवधी मध्यमवर्गीयांना मोदी सरकारनं आज मोठी आनंदाची बातमी दिली. प्राप्तिकराच्या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोठी घोषणा केली. त्यानुसार, यापुढं १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न थेट करमुक्त असेल.

Published by HT Digital Content Services with permission from HT Marathi....