Telangana, फेब्रुवारी 12 -- Beer Price Hike : सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी व शीतपेय म्हणून मद्यप्रेमी बियरला पसंती देतात. मात्र, आता मद्यप्रेमी व बियरप्रेमींच्या खिशाला झळ पोहोचणार आहे. बियरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.

तेलंगणा सरकारने तेलंगणा बेव्हरेजेस कॉर्पोरेशन लिमिटेडला बिअरच्या दरात १५ टक्के वाढ करण्याची परवानगी दिली आहे. २०१९-२० पासून कंपनीच्या बिअरच्या किमतीत सुधारणा न केल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात तोटा झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे यूबीएलने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

फ्रान्सच्या मार्सेलिस स्वातंत्र्यवीर सावरकरांना पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली! काय आहे शहराचा इतिहास? वाचा

ब्रुअर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बीएआय) विनंतीनंतर आणि युनायटेड ब्रुअ...