Mumbai, फेब्रुवारी 3 -- Explainer: धावत्या पळत्या जगात मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. फोनवर बोलण्यापासून तर, इंटरनेट वापरण्यापर्यंत अनेक महत्त्वांच्या गोष्टी मोबाईलमुळे सोप्या झाल्या आहेत. परंतु, तुम्ही कधी असा विचार केला आहे की, भारतातील प्रत्येक मोबाईल क्रमांकाच्या पुढे +९१ हा क्रमांक कशासाठी असतो? अनेकांना हे माहिती असेल. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

+९१ हा देशाचा कोड आहे. पण भारताला हा कोड कशासाठी आणि कोणत्या आधारावर आधारवर देण्यात आला? यासाठी तुम्हाला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. भारतात +९१ हा देश कोड वापरला जातो तर, इतर देशांमध्ये तो वेगळा आहे. प्रत्यक्षात या कोडला इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन म्हणतात, जी एक एजन्सी आहे आणि संयुक्त राष्ट्रांचा अविभाज्य भाग देखील आहे. हा कोड काय असेल? हे फक्त या ए...