Mumbai, फेब्रुवारी 23 -- Coffee with a drone: ड्रोन आजकाल फार नॉर्मल झालं आहे. आजकाल जिकडे पाहावे तिकडे ड्रोन कॅमेरे आपले चमत्कार दाखवताना दिसतात. सुरवातीला बेसिक स्वरूपात आलेले ड्रोन आता नवनवीन स्वरूपात आले आहेत. ड्रोन अनेक सुंदर शॉर्ट घेतले जातात. अवघड ठिकाणांच्या फोटोग्राफीसाठी लोक आता ड्रोनची मदत घेतात. एवढेच नाही तर ड्रोन कॅमेऱ्यातून आपण कधी बघू शकलो नसतो असे अप्रतिम नजारे पाहता येतात. पण, हे सोडूनही आता ड्रोनचा वापर केला जातो. व्हायरल व्हिडीओमध्ये ड्रोन फोटोग्राफी करताना दिसत नाहीये तर लोकांना कॉफी देताना दिसत आहे.

कोलकात्यात एक कॅफे आहे, जे ड्रोनद्वारे लोकांना कॉफी सर्व्ह करते. याच हटके आणि खास वैशिष्ट्यामुळे हे रेस्टॉरंट लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. सॉल्ट लेक येथे कलकत्ता ६४ तुम्हाला तुमची आवडती कॉफी ऑर्डर केली की काही मिनिटांतच त...