Jharkhand, फेब्रुवारी 28 -- झारखंडमधील पाकुडमध्ये एक वेदनादायी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पत्नीने पतीची विटांनी वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उशिरा घडली. धारणीपहाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पती लोफ्रा पहारिया (वय ३०) व पत्नी कमला यांच्यात घरात वाद होता. हा वाद इतका वाढला की दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले. दरम्यान, रागाच्या भरात पत्नीने पतीवर विटांनी वार केले. पत्नीने पतीच्या प्रायव्हेट पार्टवरही विटांनी वार केले. यात पतीचा जागीच मृत्यू झाला.

स्वारगेट बसस्थानक प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला मध्यरात्री गुणाटमधून अटक, असा सापडला तावडीत

घटनेची माहिती मिळताच पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गौरी शंकर यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. दरम्यान, आरोपी पत्न...