Mumbai, जानेवारी 26 -- Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भट्ट हिची हटके स्टाईल सगळ्यांना प्रभावित करते. फॅशन इंडस्ट्रीत सब्यसाचीच्या २५ व्या वर्धापन दिनाच्या शोमध्ये बॉलिवूड सुंदरींनीही भाग घेतला होता. दीपिका पदुकोण, अनन्या पांडे, शर्वरी वाघ, अदिती राव हैदरी आणि आलिया भट्ट देखील पोहोचल्या. मात्र, या सगळ्यांमध्ये आलिया भट्ट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. बोल्ड ब्लाउज आणि काळ्या रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य खुलून दिसत होतं.

आलिया भट्टनं एनएमएसीसीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सब्यसाचीची काळ्या रंगाची साडी निवडली. तिनं मेटॅलिक धागे, सिक्विन आणि मौल्यवान स्टोननं जडलेले मेटॅलिक ब्लाउज परिधान केले होते. बॅकलेस आणि प्लँगिंग व्ही नेकलाइनसह बोल्ड स्टाईल आलियाच्या सौंदर्यात भर घातली.

हेही वाचा: साडी नेसताना तुम्हीही करताय या चुका? सेलिब्रेटीसारख्...