Mumbai, जानेवारी 31 -- Best Selfie Camera Phones: चीनचा टेक ब्रँड शाओमी दमदार परफॉर्मन्स असलेले अनेक स्मार्टफोन ऑफर करत आहे. दमदार सेल्फी कॅमेरा असलेला फोन शोधत असाल तर, शाओमी १४ सीआयव्हीआयवर जबरदस्त सूट मिळत आहे. या फोनमध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा सेटअप आणि ३२+३२ एमपी फ्रंट कॅमेरा सेन्सर आहेत.

शाओमीचा हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर विशेष सवलतीसह लिस्ट करण्यात आला असून तो खरेदी करण्यासाठी निवडक बँक कार्ड भरल्यास अतिरिक्त सूट दिली जात आहे. शाओमी १४ सिव्ही हा एक प्रीमियम डिव्हाइस आहे आणि लीका प्रोफेशनल पोर्ट्रेट्ससारख्या शक्तिशाली बिल्ड-क्वालिटी आणि कॅमेरा फीचर्ससह येतो. या फोनमध्ये मिळणारा कॅमेरा उत्कृष्ट आहे.

शाओमी १४ सिव्ही ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर ३९ हजार ९९९ रुपयांच्या सवलतीच्या किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे. या ...