Chhatrapati sambhajinagar, फेब्रुवारी 12 -- छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेकअप करताना एका गर्भवती महिलेने बॉल पिन गिळल्याची घटना घडली.बॉलपिन चुकून तोंडात गेल्यानंतरमहिला खूपच भयभीत झाली होती. ही महिला ६ महिन्यांची गरोदर आहे. तिने ही घटना घरच्यांना सांगितल्यानंतर तिला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

महिलागर्भवती असल्याने डॉक्टरांनी एक्स-रे किंवा सीटीस्कॅन न करता अतिशय काळजीपूर्वक निर्णय घेतवैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने या महिलेचे प्राण वाचवले.मात्र बॉलपिन पोटात राहिल्यानेसंपूर्ण रात्रभर या महिलेला त्रास सहन करावा लागला.

इंडियाज गॉट लॅटेंट शो स्क्रिप्टेड नाही, परीक्षकांना मानधनही नसते; पोलीस चौकशीत आशिष आणि अपूर्वाने काय-काय सांगितलं?

या महिलेला कौटुंबिक कार्यक्रमाला जायचे होते. त्यासाठी महिला मेकअप करत ह...