New delhi, फेब्रुवारी 20 -- ब्रिटनची दोन प्रसिद्ध ओनलीफॅन्स मॉडेल्स बोनी ब्लू आणि लिली फिलिप्स आता आणखी एका कारणामुळे चर्चेत आहेत. दोन्ही प्रौढ कंटेंट क्रिएटर्सनी त्यांच्या गरोदरपणाची घोषणा केली आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. शेकडो पुरुषांसोबत झोपण्याच्या वादग्रस्त विश्वविक्रमामुळे या दोघी नुकत्याच चर्चेत आल्या होत्या.

बोनी ब्लू चे खरे नाव टिया एम्मा बिलिंगर आहे. ती एक अभिनेत्री आणि ओनली फॅन्स मॉडेल आहे. बोनी ब्लूने जानेवारी २०२५ मध्ये दावा केला होता की तिने १२ तासात १,०५७ पुरुषांशी सेक्स केला, ज्यामुळे ती चर्चेत आली. आता तिने आपल्या स्नॅपचॅट अकाऊंटवर चॉकलेट आणि स्प्रिंकल्सने झाकलेल्या लोणच्याचा फोटो पोस्ट करत आपल्या गरोदरपणाचे संकेत दिले आहेत.

यानंतर ब्लूने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत तिच्या गरोदरपणाची पुष्टी ...