ढाका, फेब्रुवारी 5 -- Bangladesh Violence News : शेजारच्या बांगलादेश देशात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. अवामी लीगच्या ६ फेब्रुवारी रोजी प्रस्तावित देशव्यापी आंदोलनापूर्वी राजधानी ढाकासह बांगलादेशातील अनेक शहरांमध्ये हिंसाचार उसळला आहे. बांगलादेशचे संस्थापक बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या धानमंडी परिसरातील निवासस्थानाला संतप्त आंदोलकांनी बुधवारी सायंकाळी आग लावली.

ढाका ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, हल्लेखोरांनी बुधवारी संध्याकाळी बंगबंधू यांच्या निवासी संकुलाचे गेट तोडून बळजबरीने प्रवेश केला आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर घराला आग लावली. हजारो आंदोलक बुलडोझर घेऊन बंगबंधू यांच्या घरी पोहोचले होते.

दिल्लीतील मुस्लिमांचा काँग्रेसला ठेंगा, भाजपच्या पारड्यात टाकले मतांचे दान! EXIT POLL मध्ये धक्कादायक दावा

माजी पंतप्रधान...