Pune, फेब्रुवारी 12 -- Pune HSC exam : राज्यात सध्या १२ वी बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. मंगळवारी इंग्रजीचा पहिला पेपर झाला. या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी राज्यभर कॉपीची अनेक प्रकरणे समोर आली. दारमान, पुण्यात परीक्षेच्या तणावातून एका मुलाने सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. नऱ्हे येथील एका परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. सुदैवाने या घटनेत त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्याला दवाखान्यात भरती करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (राज्य मंडळ) बारावीच्या परीक्षेला पुण्यासह राज्यात मंगळवापासून सुरुवात झाली आहे. मंगळवारी इंग्रजीचा पेपर होता. या पेपरमध्ये दरम्यान, राज्यभरात अनेक गैरप्रकार झाल्याचे समोर आले. ...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.