Pune, फेब्रुवारी 7 -- इस्रायली पुरुषांवर बलात्कार केल्याप्रकरणी भडकला हमास! आपल्याच 'गे' साथीदाराला दिली भयानक मृत्युदंडाची शिक्षा

https://marathi.hindustantimes.com/nation-and-world/hamas-got-angry-over-the-rape-of-israeli-men-tortured-and-killed-its-own-gay-member-141738830418448.html

पुण्यासह राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येत पुण्यात आणखी एका जीबीएस बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कर्वेनगरमधील वादरवस्तीत राहणाऱ्या ६३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. काशीबाई नवले रुग्णालयात या रुग्णाचा मृत्यू झाला. हा पुण्यातला सहावा मृत्यू असून राज्यातला सातवा मृत्यू आहे. या रुग्णाला ताप, जुलाब, चालण्याचा त्रास आणि अशक्तपणा जाणवत होता. आता पर्यंत पुण्यातील चार, पिंपरी चिंच...