Pune, फेब्रुवारी 8 -- पुण्यातील फुरसुंगी परिसरात एका व्यक्तीने वाहतूक पोलिसावर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसावर हल्ला करून आरोपी घटनास्थलावरून पसार झाला. ही घटना भेकराईनगर चौकात गुरुवारी सायंकाळी घडली. वाहूतक पोलिसाने फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्याला रोखल्याने आरोपीने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यावरच हल्ला केला. रस्त्यात पडलेला दगड उचलून त्याने कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला. यामध्ये पोलीस हवालदार जखमी झाला आहे. विशेष म्हणजे काही दिवसाआधीही एका पोलीस कर्मचाऱ्यावर तरुणाने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला होता.

धक्कादायक..! आईनेच पोटच्या २ लेकरांचा झोपेतच गळा दाबून घेतला जीव; पतीवरही कोयत्याने वार, दौंडमधील घटना

राजेश गणपत नाईक (वय ४७) असे गंभीर जखमी झालेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदा...