Pune, जानेवारी 31 -- Pune Gahunje traffic Update : पुण्यात आज गहूंजे येथील क्रिकेट मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान, चौथा टी २० क्रिकेट सामना रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी मोठ्याप्रमाणात पुणेकर क्रिकेट प्रेमी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील होणारी गर्दी लक्षात घेता गहुंजे परिसरातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. काही रस्ते बंद तर काही मार्ग वळवण्यात आले आहेत. तसेच व्हीव्हीआयपी / व्हीआयपी / इतर अत्यावश्यक सेवा असा वाहनाचा पास असलेल्या वाहनांना स्टेडियमकडे जाताना द्रुतगती महामार्गाच्या उजव्या बाजूच्या सेवा मार्गाचा पर्याय देण्यात येत आहे.
द्रुतगती मार्गावरून येणारी वाहने किवळे पुलावरून मुकाई चौक येथून यू टर्न घेऊन कृष्णा चौक मार्गे द्रुतगतीमार्गालगतच्या सिम्बॉयसेस कॉलेजच्या बाजुकडील सेवा रस्त्याने स्टेडियमकडे व पार्किंगकडे ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.