Pune, जानेवारी 29 -- एकाच दिवशी सात जणांनी आत्महत्या केल्यानेपिंपरी चिंचवड हादरलं आहे.पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व आत्महत्या झाल्या आहेत.शहरातील विविध ठिकाणी एकाच दिवशी सात जणांनी आपले आयुष्य संपवल्याने एकच खळबळ माजली आहे. यातील६जणांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले तर एकाने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून मृत्यूला कवटाळले.

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत. या सर्व घटना२७जानेवारी रोजी घडल्याचं सांगितले जात आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारी बरोबरच वाढते आत्महत्यांचे सत्र चिंतेचे कारण बनले आहे.या सर्वआत्महत्या प्रकरणांचा तपास पिंपरी चिंचवडमधील पोलीस करत आहेत.

सतत आत्महत्येचा विचार मनात येतोय? 'या' हेल्पलाईनवर कॉल करा, मिळेल तात्काळ मदत

२७ जानेवारी दिवशी पिंपरी चिंडवड...