भारत, जून 23 -- Tips To Keep Eyes Safe From Infection: पावसाळा हा सगळीकडे हिरवळीचा, आल्हाददायक आणि नव्या बहराचा असला, तरी हा काळ संसर्गजन्य रोगांचाही असतो. पावसाळा जोर धरत असून अशावेळी डोळ्यांमध्ये लालसरपणा, खाज, एलर्जीमुळे डोळ्यांमधून स्त्राव होणे, डोळे येणे वगैरे समस्या सुरू होतात. पावसाळ्यात आरोग्यासोबतच डोळ्यांची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. पिंपरी चिंचवड येथील डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटलच्या सल्लागार, नेत्ररोगतज्ञ डॉ. सोनल इरोले यांनी पावसाळ्यात डोळ्यांना संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टी स्पष्ट केले.
अशी घ्या काळजी
१. डोळ्यांना हात लावण्यापूर्वी हात साबण व पाण्याने स्वच्छ धुणे.
२. अस्वच्छ हातांनी डोळ्यांना स्पर्श न करणे.
३. एकमेकांचे टॉवेल्स किंवा मेकअपच्या वस्तू न वापरणे.
४. डोळे चोळू नका.
५. जर तुम्ही पावसात भिजत अस...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.