Moradabad, फेब्रुवारी 7 -- उत्तर प्रदेशराज्यातीलमुरादाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४ वर्षाच्या चिरमुरडीने आपल्या आजीला व्हिडिओ कॉल करून आईल्या आईत्या हत्येचे रहस्य समोर आणले. या कॉलमध्ये मुलीने असे काही सांगितले की, ते ऐकून आजीच्या पायाखालची जमीनच सरकली. बुधवारी रात्रीच्या सुमारास चार वर्षाच्या चिमुकलीने आपल्या आजीला व्हिडियो कॉल केला व फोन वरती करून आई लटकलेले दृष्य दाखवले. मुलीने सांगितले की, पप्पाने मम्मीला लटकवले असून मम्मी काहीच बोलत नाही, हालत नाही की डुलत नाही. फोनच्या स्क्रीनवर दिसत होते की, तिच्या आईचा मृतदेह लटकलेला आहे.

हे भयंकार दृष्य पाहून मुलीच्या आजीला धक्का बसला, तिने वेळ न दवडता पोलीस आणि अन्य नातेवाईकांना याची माहिती दिली. नातेवाईक तत्काळ गाझियाबादवरून मुरादाबादकडे रवाना झाले. पोलिसही माहिती मिळताच घटनास्...