Bareilly, फेब्रुवारी 3 -- Bareilly Murder : बरेलीमध्ये एका महिलेने तिच्या शेजाऱ्याची हत्या केल्याची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेदरम्यान, महिलेने प्रथम तिच्या पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि नंतर मध्यरात्री शेजाऱ्याच्या घरी जाऊन त्याची हत्या केली. या प्रकाराने पोलिसही गोंधळले आहेत.

ब्लॅकमेलिंग आणि वारंवार धमक्या देऊन त्रास देत असलेल्या शेजाऱ्याचा एका विवाहितेने खून केला. ही घटना बरेली येथे घडली. विवाहितेने आधी त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले. या दरम्यान, तिने प्रियकराचा गळा दाबून खून केला. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेली येथे उघडकीस आली आहे. प्रियकराला भेटण्यासाठी जाण्यापूर्वी महिलेने चहा मधून तिच्या पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. यानंतर ती तिच्या प्रियकरकडे गेली होती.

करचोबी ठेकेदार इक्बाल अहमद असे हत्या झालेल्या व्यक्तीचे...