Mumbai, फेब्रुवारी 13 -- Women and Child Development Department recruitment : बेरोजगारांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्याच्या महिला व बालविकास विभागाने मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल १८ हजार ८८२ पदे भरली जाणार आहेत. याबाबत आज मंत्रालयात मंत्री अदिती तटकरे यांनी बैठक ठेतली असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारने तब्बल ७० हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या भरती अंतर्गत महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेसाठी ५ हजार ६३९ अंगणवाडी सेविका व १२ हजार २४३ अंगणवाडी मदतनीस असे एकूण १८ हजार ८८२ पदांची भरती केली जाणार आहे.

Solapur News : बदली झाल्याने कॉन्स्टेबलने उचलले टोकाचं पाऊल! गळफास घेत संपवलं जीवन, सोलापूर येथील घटना

या संदर्भात आदिती तटकरे यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. या ...