भारत, एप्रिल 24 -- सुप्रीम कोर्टाने (Supremecourt) इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईवीएम) च्या माध्यमातून करण्यात आलेल्या मतदानाचे पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) सोबत पूर्ण सत्यापन करण्याबाबत दाखल याचिकेवरील निकाल राखून ठेवला आहे. यावेळी महत्वपूर्ण टिप्पणी करताना न्यायालयाने स्पष्ट सांगितले की, न्यायालय निवडणुकांसाठी कंट्रोलिंग अथॉरिटी नाही व घटनात्मक संस्था भारतीय निवडणूक आयोगाच्या कामकाजात ढवळाढवळ करू शकते. सुनावणी दरम्यान न्यायालयाने म्हटले की, निवडणूक आयोगाकडून आयोजित निवडणूक प्रक्रिया न्यायालय कंट्रोल करू शकत नाही. न्यायालयाने म्हटले की, निवडणूक आयोगाने (election commission) संशय दूर केला आहे.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा परभणीत भरपावसात एल्गार; जानकरांचं डिपॉझिट जप्त करा, मोदी-शहांवरही निशाणा

जस्टिस संजीव खन्ना आणि जस्टिस दीपांकर दत...