भारत, फेब्रुवारी 10 -- Amit Thackeray will become MLA: राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना यांच्या भेटीमुळे दोन्ही पक्षांच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. दोघांमध्ये तब्बल पाऊण तास चर्चा झाली. राज ठाकरे यांनी फडणवीस यांचे शिवतीर्थावर स्वागत केले. या भेटीत राजपुत्र अमित ठाकरे यांना फडणवीस यांनी आमदार करण्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे. भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार केले जाण्याची शक्यता आहे. तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे भाजपची साथ देण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत. राज्याच्या मुख्यमत्र्यांनी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर पोहोचले. . दोघांची भ...