New delhi, एप्रिल 17 -- मेरठच्या सौरभ हत्या प्रकरणाच्या भयानक आठवणी अजूनही लोकांच्या मनातून पुसल्या गेलेल्या नसताना याच दरम्यान शहरात अशीच आणखी एक हत्या घडली आहे. मेरठमधील अकबरपूर सादात गावात एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून सर्पदंशाने त्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार लोकांना सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खून लपवण्यासाठी मृत अमित कश्यपच्या खाटेखाली सापही फेकण्यात आला होता. प्रथमदर्शनी अमितचा मृत्यू सर्पदंशाने झाला असावा, असे पोलिसांना वाटत होते, मात्र घरच्यांना सुरुवातीपासूनच कट असल्याचा संशय होता. त्यांच्या आग्रहाखातर अमित कश्यपचे शवविच्छेदन करण्यात आले आणि अहवाल आल्यावर संपूर्ण सत्यही समोर आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिकी उर्फ अमित कश्यप याचा मृतदेह रविवारी त्याच्या बेडवर सापडला होता. त्याच्याजवळ एक ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.