Mumbai, फेब्रुवारी 27 -- भारताचा प्रसिद्ध कबड्डीपटू दीपक हुड्डा याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याची पत्नी स्वीटी बुरा हिने दीपकवर गंभीर आरोप केले आहेत. हुडाने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी कांस्यपदक मिळवले आहे. तर त्याची पत्नी स्वीटी बुरा हिला अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय ती बॉक्सिंगमध्ये विश्वविजेती राहिली आहे.
आता स्वीटीने हुड्डा आणि त्याच्या कुटुंबीयांवर हुंड्यासाठी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. २९२२ मध्ये दोघांचे लग्न झाले होते.
स्वीटीने हरियाणातील हिसारमध्ये हुड्डाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तर महिला पोलिस ठाण्याच्या एसएचओ यांनी गुरुवारी सांगितले की, "स्वीटी बुरा हिने तिचा पती दीपक हुड्डा विरुद्ध दिलेल्या तक्रारीच्या आधारे, २५ फेब्रुवारी रोजी एफआयआर नोंदवण्यात आला आहे."
जेव्हा एखाद्या महिलेचा पती आणि ना...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.